नीतिसूत्रे 24:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 “थोडीशी झोप घेतो, थोड्याशा डुलक्या घेतो, थोडीशी विश्रांती घ्यायला हात पोटाशी धरतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 “आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी घेतो, हात उराशी धरून जरा निजतो,” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 आणखी थोडीशी झोप, आणखी थोडीशी डुलकी उशाखाली हात घेऊन थोडी विश्रांती— Viz kapitola |