नीतिसूत्रे 24:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तू आपले बाहेरचे काम आधी कर, आणि शेतात प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी सज्ज कर, आणि मग आपले घर बांध. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तुझे बाहेरचे व शेतातले जे काम ते आधी कर, मग आपले घर बांध. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 तुझे बाहेरचे काम योग्यप्रकारे पूर्ण कर आणि तुझे शेत तयार कर; त्यानंतर, तुझे घर बांध. Viz kapitola |