नीतिसूत्रे 24:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 पण जो कोणी दुर्जनाचा निषेध करतो त्यास आनंद होईल, आणि त्यांच्यावर उत्तम आशीर्वाद येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 पण जे दुर्जनास ठपका देतील त्यांचे बरे होईल, त्यांना चांगला आशीर्वाद मिळेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 परंतु जे लोक दोषी मनुष्याला दोषी ठरवतील, आणि त्यांच्यावर विपुल आशीर्वाद येईल. Viz kapitola |