नीतिसूत्रे 24:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 हेही शहाण्या मनुष्याचे शब्द आहेत. न्यायात पक्षपात करणे चांगले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 हीही सुज्ञाची वचने आहेत. तोंड पाहून न्याय करणे ठीक नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 ही सुद्धा सुज्ञ माणसांची वचने आहेत: न्यायदान करताना पक्षपात दाखविणे हे चांगले नाहीच: Viz kapitola |