नीतिसूत्रे 24:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण त्यांचे मन हिंसामय कृतीची योजना आखते, आणि त्यांचे ओठ क्लेश देण्याच्या गोष्टी बोलतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्यांचे अंत:करण बलात्कार करण्याचा बेत करते, त्यांच्या वाणीतून घातपाताचे बोल निघतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 कारण त्यांचे अंतःकरण हिंसाचार करण्याच्या योजना करतात, आणि त्यांचे ओठ भांडण लावण्याविषयी बोलतात. Viz kapitola |