नीतिसूत्रे 24:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तुझा शत्रू पडला असता उत्सव करू नकोस, आणि जेव्हा तो अडखळतो तेव्हा तुझे मन आनंदीत होऊ देऊ नको. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तुझा वैरी पडला तर त्याबद्दल आनंद मानू नकोस, तो जमीनदोस्त झाल्याने तुझे मन उल्लासू नये; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जेव्हा तुझा शत्रू पडतो तेव्हा आनंद करू नकोस; जेव्हा ते अडखळतात तेव्हा तुझे मन आनंदित होऊ नये, Viz kapitola |