नीतिसूत्रे 24:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 अरे दुष्टा, नीतिमानाच्या घरावर हल्ला करण्यासाठी टपून बसू नकोस. त्याच्या घराचा नाश करू नको! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 अरे दुष्टा, नीतिमानाच्या घराचा नाश करण्यास टपू नकोस, त्याच्या विश्रांतिस्थानाचा बिघाड करू नकोस; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 चोरासारखा नीतिमान माणसाच्या घराजवळ लपून बसू नकोस, त्यांच्या राहत्या घराची लूट करू नको; Viz kapitola |