नीतिसूत्रे 24:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहे, कारण मधाच्या पोळ्यातून टिपकणारा मध तुझ्या जिभेला गोड आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 माझ्या मुला, मध खा, तो चांगला आहे, मधाचे पोळे खा; ते तुझ्या जिभेला गोड लागते; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहे; आणि पोळ्यातून पाझरणारे मध तुझ्या जिभेला गोड लागेल. Viz kapitola |