Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 24:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 जर तुम्ही संकटाच्या दिवशी तुमचा भित्रेपणा दाखवला तर, मग तुझी शक्ती थोडीच आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ती अल्प होय.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 जर कठीण परिस्थितीत तुम्ही खचून गेलात, तर तुमची शक्ती किती थोडी आहे!

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 24:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy