Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 23:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 जो कोणी तुझ्या अन्नाकडे खूप वेळ पाहतो त्या दुष्ट मनुष्याचे अन्न खाऊ नको, आणि त्याच्या मिष्टान्नाची इच्छा धरू नको,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 दुष्टदृष्टी मनुष्याचे अन्न खाऊ नकोस. त्याच्या मिष्टान्नाची इच्छा करू नकोस;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 कंजूष यजमानाचे अन्न खाऊ नकोस, त्याच्या स्वादिष्ट अन्नाची हाव धरू नकोस;

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 23:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy