Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 23:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 श्रीमंत होण्यासाठी खूप कष्ट करू नको; तुम्ही आपल्या ज्ञानाने कोठे थांबावे समजून घे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 धनवान होण्यासाठी धडपड करू नकोस; आपले चातुर्य एकीकडे ठेव.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 श्रीमंत होण्यासाठी स्वतःला झिजवू नकोस; स्वतःच्या चातुर्यावर भरवसा ठेऊ नकोस.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 23:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy