नीतिसूत्रे 23:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तुझे डोळे विलक्षण गोष्टी पाहतील; आणि तुझे मन विकृत गोष्टी उच्चारील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तुझे डोळे विलक्षण प्रकार पाहतील; तुझ्या मनातून विपरीत गोष्टी बाहेर पडतील; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 तुझे डोळे विलक्षण दृष्ये पाहतील, आणि तुझे मन गोंधळलेल्या गोष्टींची कल्पना करेल. Viz kapitola |