नीतिसूत्रे 23:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 ती चोरासारखी वाट बघत असते, आणि ती मनुष्यजातीत विश्वासघातक्यांची संख्या वाढवते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 ती लुटारूसारखी टपून राहते. आणि माणसांतील विश्वासघातक्यांची संख्या वाढवते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 एखाद्या लुटारूप्रमाणे ती दबा धरून बसते आणि लोकांमध्ये विश्वासघातक्यांची संख्या वाढवते. Viz kapitola |