नीतिसूत्रे 23:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 माझ्या मुला, तू आपले हृदय मला दे, आणि तुझे डोळे माझ्या मार्गाचे निरीक्षण करोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 माझ्या मुला, तू आपले चित्त मला दे, माझे मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देवोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 माझ्या मुला, तुझे अंतःकरण मला दे आणि तुझी दृष्टी माझ्या मार्गामध्ये प्रसन्न असावी, Viz kapitola |