नीतिसूत्रे 23:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मद्यप्यांबरोबर किंवा खादाडपणाने मांस खाणाऱ्याबरोबर मैत्री करू नकोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे ह्यांच्या वार्यास उभा राहू नकोस; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 जे अतिमद्यपान करतात किंवा जे आधाशीपणे मांस खातात त्यांची संगत करू नको, Viz kapitola |