Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 23:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मुलाला शिक्षा करण्यास अवमान करू नको; कारण जर तू त्यास छडीने मारले तर तो मरणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मुलास शिक्षा करण्यास अनमान करू नकोस, कारण त्याला छडी मारल्याने तो मरणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मुलाला अनुशासन करण्यास संकोच करू नकोस; जर तू छडीने त्यांना शिक्षा करशील तर ते मरणार नाहीत.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 23:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy