नीतिसूत्रे 22:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जो उदार दृष्टीचा आहे तो आशीर्वादित होईल कारण तो आपले अन्न गरिबांबरोबर वाटून खातो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ज्याची दृष्टी उदार त्याचे कल्याण होते, कारण तो आपल्या अन्नातून गरिबास देतो Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 उदारपणे वागणारी माणसे स्वतःच आशीर्वादित होतात, कारण ते त्यांच्या अन्नात गरिबांना वाटेकरी करतात. Viz kapitola |