नीतिसूत्रे 22:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जो कोणी वाईट पेरतो तो संकटाची कापणी करतो, आणि त्याच्या क्रोधाची काठी तूटून जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 जो दुष्कर्म पेरतो तो अनर्थाची कापणी करतो, त्याच्या क्रोधाचा सोटा व्यर्थ होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जो कोणी अन्यायाची पेरणी करतो, तो अरिष्टांची कापणी करेल, आणि त्यांनी रागाने उगारलेली काठी तुटून जाईल. Viz kapitola |