नीतिसूत्रे 22:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 तुझ्या वडिलांनी जी प्राचीन सीमा घालून ठेवली आहे, तो दगड दूर करू नकोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तुझ्या पूर्वजांनी घातलेली मेर सारू नकोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 ज्या तुमच्या पूर्वजांनी निश्चित केल्या आहेत त्या पुरातन सीमारेषांच्या खुणा बदलू नका. Viz kapitola |