नीतिसूत्रे 22:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 जर तुझ्याकडे कर्ज फेडण्यास काही नसले, तर त्याने तुमच्या अंगाखालून तुझे अंथरुण का काढून घ्यावे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तुझ्याजवळ कर्ज फेडण्यास काही नसले म्हणजे तुझ्या अंगाखालचे अंथरूण तो काढून नेईल अशी पाळी तू का येऊ द्यावीस? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 जर तुमच्याकडे कर्ज फेडण्यास पैसे नसतील तर ते तुमचे अंथरूणसुद्धा काढून घेतील. Viz kapitola |