नीतिसूत्रे 22:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 गरीब मनुष्यास लुटू नको, कारण तो गरीबच आहे, किंवा गरजवंतावर वेशीत जुलूम करू नकोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 गरीब हा केवळ गरीब आहे म्हणून त्याला नाडू नकोस. आणि वेशीत विपन्नावर जुलूम करू नकोस; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 गरिबांना ते गरीब आहेत म्हणून लुबाडू नका, आणि गरजवंतांना न्यायालयात चिरडू नका, Viz kapitola |