नीतिसूत्रे 22:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 या सत्याच्या वचनाचे विश्वासूपण तुला शिकवावे, ज्याने तुला पाठवले त्यास विश्वासाने उत्तरे द्यावीत म्हणून नाहीत काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 प्रामाणिक असणे आणि सत्य बोलणे तुला शिकविले नाही काय म्हणजे ज्यांच्याकडे तू काम करतोस त्यांच्यासाठी खरा अहवाल आणू शकशील? Viz kapitola |