नीतिसूत्रे 22:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आळशी म्हणतो, “बाहेर रस्त्यावर सिंह आहे! मी उघड्या जागेवर ठार होईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे; भर रस्त्यावर मी ठार होईन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे! तो मला भर चौकात ठार करेल!” Viz kapitola |