नीतिसूत्रे 22:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 निंदकाला घालवून दे म्हणजे भांडणे मिटतात, मतभेद आणि अप्रतिष्ठा संपून जातील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 उन्मत्तपणा करणार्यास घालवून दे म्हणजे भांडण मिटेल, आणि कलह व अप्रतिष्ठा ही बंद पडतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 टवाळखोराला हाकलून द्या, कलह आपोआप संपेल; भांडण आणि अपमान देखील बंद होतील. Viz kapitola |