नीतिसूत्रे 21:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 दुष्टांचा बलात्कार त्यांना झाडून टाकील, कारण ते न्याय करण्याचे नाकारतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 दुर्जनांचा बलात्कार त्यांना उडवून टाकील. कारण ते न्यायाने वागण्यास तयार नसतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 दुष्टांचा हिंसाचार त्यांना ओढून घेऊन जाईल, कारण चांगले करण्यास ते नकार देतात. Viz kapitola |