नीतिसूत्रे 21:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परीश्रमपूर्वक केलेल्या योजनांमुळे भरभराट होते, परंतु जो घाईघाईने कृती करतो तो केवळ दरिद्री होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात; जो कोणी उतावळी करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 कष्ट करणार्यांच्या योजना भरभराटीस येतात, पण उतावळेपणा दारिद्र्यास कारणीभूत होईल. Viz kapitola |