नीतिसूत्रे 21:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 दुष्ट मनुष्य आपले मुख धीट करतो, पण सरळ मनुष्य आपल्या मार्गाचा नीट विचार करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 दुर्जन आपला हट्ट आपल्या मुखचर्येवर व्यक्त करतो, पण सरळ मनुष्य आपल्या वर्तनक्रमाचा विचार करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 दुष्ट निर्भयतेचा आव आणतो, पण सरळ मनुष्य मात्र विचारपूर्वक मार्ग निवडतो. Viz kapitola |