नीतिसूत्रे 21:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 खोटा साक्षीदार नाश पावेल, पण जो कोणी ऐकतो त्याप्रमाणे सर्व वेळ तसे बोलतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 खोटा साक्षी नाश पावतो, पण जो ऐकल्याप्रमाणे सांगतो त्याच्या सांगण्याला कोणी हरकत घेत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 खोटा साक्षीदार नाश पावेल, परंतु काळजीपूर्वक ऐकणारा यशस्वी रीतीने साक्ष देईल. Viz kapitola |