नीतिसूत्रे 21:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 सुज्ञाच्या घरात मोलवान खजिना आणि तेल आहेत, पण मूर्ख मनुष्य ते वाया घालवतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 सुज्ञांच्या घरात मोलवान वस्तू व तेल ह्यांचा साठा असतो, पण मूर्ख मनुष्य त्यांचा फन्ना उडवतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 शहाणा मनुष्य उत्कृष्ट भोजन आणि जैतून तेलाचा साठा करतो, पण मूर्ख मिळेल ते सर्व गिळून टाकतो. Viz kapitola |