Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 21:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 जो कोणी ज्ञानाच्या मार्गापासून भटकतो, त्यास मरण पावलेल्यांच्या मंडळीत विसावा मिळेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ज्ञानपथापासून जो बहकतो त्याला मेलेल्यांच्या मंडळीत विश्रांती मिळेल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 शहाणपणाचा मार्ग सोडून दूर जाणारा मनुष्य मृतांच्या मंडळीत विश्रांतीसाठी येतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 21:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy