नीतिसूत्रे 21:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 जो कोणी गरिबाची आरोळी ऐकत नाही, तोही आरोळी करील, पण कोणी ऐकणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 गरिबाची आरोळी ऐकून जो कानांत बोटे घालतो तोही आरोळी करील पण कोणी ऐकणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जे कोणी गरिबांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करतात, ते जेव्हा आक्रोश करतील तेव्हा त्यांना उत्तर मिळणार नाही. Viz kapitola |