Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 21:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 नीतिमान दुष्टाच्या घराकडे लक्ष लावतो, तो दुष्टांचा नाश करण्यासाठी त्यांना उलथून टाकतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 न्यायी परमेश्वर दुर्जनाच्या घराकडे लक्ष देतो. तो दुर्जनांना विपत्तींत पाडतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 नीतिमान व्यक्ती दुष्टाच्या घरावर लक्ष ठेवतात आणि त्या दुष्टाची दुष्टता त्याचा नाश करतात.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 21:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy