Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 20:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मी आपले हृदय शुद्ध केले आहे, मी आपल्या पापापासून मोकळा झालो आहे असे कोण म्हणू शकेल?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 “मी आपले अंत:करण पवित्र केले आहे, मी आपल्या पापाचे क्षालन केले आहे” असे कोण म्हणेल?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “मी माझे अंतःकरण शुद्ध ठेवले आहे, मी शुद्ध आहे आणि पाप केलेले नाही.” असे कोण म्हणू शकेल?

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 20:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy