नीतिसूत्रे 20:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जेव्हा राजा राजासनावर बसून न्यायनिवाड्याचे कार्य करतो, तो आपल्या डोळ्यांनी सर्व वाईट गोष्टी उडवून टाकतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 राजा न्यायासनावर बसतो तेव्हा तो आपल्या नजरेने सर्व दुष्टता उडवून देतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जेव्हा राजा न्याय करण्यासाठी सिंहासनावर बसतो तेव्हा तो त्याच्या नजरेने सर्व वाईट पाखडून दूर करतो. Viz kapitola |