नीतिसूत्रे 20:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 कराराचा प्रामाणिपणा आणि विश्वसनियता राजाचे रक्षण करतात, तो प्रेमाने राजासन बळकट करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 दया व सत्य ही राजाचे रक्षण करतात; तो दयेने आपले सिंहासन दृढ करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 प्रीती आणि विश्वासूपणा राजाला सुरक्षित ठेवते; तर प्रीतीद्वारे त्याचे सिंहासन सुरक्षित केले जाते. Viz kapitola |