नीतिसूत्रे 20:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मनुष्याच्या पावलास परमेश्वर वाट दाखवतो. तर कोणत्या मार्गाने जावे हे त्यास कसे कळेल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मनुष्याचे जाणेयेणे परमेश्वराच्या हाती आहे. तर कोणत्या मार्गाने जावे हे मनुष्याला कसे कळेल? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 याहवेह मनुष्याचे मार्ग निर्धारित करतात. तर मग स्वतःचे मार्ग कोण समजू शकेल? Viz kapitola |