नीतिसूत्रे 20:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जर एखादा मनुष्य आपल्या आईला किंवा वडिलांना शाप देईल, तर त्याचा दीप अंधारात विझून जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 जो बापाला किंवा आईला शाप देतो त्याचा दीप मालवून त्याला निबिड काळोख होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 जो आपल्या आईवडिलांना शिव्याशाप देतो, त्याचा दीप गडद अंधारात विझून जाईल. Viz kapitola |