Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 20:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तेथे सोने आहे आणि विपुल किंमती खडे आहेत, पण ज्ञानमय वाणी मोलवान रत्न आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 सोने आहे व मोतीही विपुल आहेत, पण ज्ञानमय वाणी मोलवान रत्न आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 सोने आहे आणि माणकेही भरपूर आहेत, परंतु शहाणपणाचे शब्द बोलणारे ओठ दुर्मिळ रत्न आहे.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 20:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy