नीतिसूत्रे 20:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 ऐकणारे कान आणि बघणारे डोळे, हे दोन्ही परमेश्वरानेच केले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ऐकणारे कान व पाहणारे डोळे, हे दोन्ही परमेश्वराने केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 पाहणारे डोळे व ऐकणारे कान— दोन्हीही याहवेहचीच निर्मिती आहे. Viz kapitola |