नीतिसूत्रे 20:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 भिन्नभिन्न अशी खोटी वजने आणि असमान मापे, या दोन्हींचा परमेश्वरास तिरस्कार आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 वजनावजनांत व मापामापांत फरक असणे ह्या दोहोंचा परमेश्वराला वीट आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 वजनावजनांत व मापामापांत फरक असणे— या दोन गोष्टींचा याहवेहला वीट आहे. Viz kapitola |