नीतिसूत्रे 2:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जे त्यास संतोषवितात त्यांना तो पूर्ण ज्ञान देतो, जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना तो ढाल आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 सरळांसाठी तो यश:प्राप्ती सुलभ करतो; सात्त्विकपणे चालणार्यांना तो ढाल आहे; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 नीतिमानांसाठी ते यश साठवून ठेवतात, जे निर्दोषपणाने वागतात त्यांच्यासाठी ते ढाल आहेत. Viz kapitola |