नीतिसूत्रे 2:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 म्हणून तू चांगल्या लोकांच्या मार्गाने चालावे, व जे योग्य मार्गाने जातात त्याच्यामागे जावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ह्यास्तव तू भल्यांच्या मार्गाने चालावे व नीतिमानांच्या रीतीचे अवलंबन करावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 यासाठी तू चांगल्या लोकांच्या मार्गाने चालशील, आणि नीतिमानांच्या मार्गांचे अवलंबन करशील. Viz kapitola |