नीतिसूत्रे 2:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 जे सर्व कोणी तिच्याकडे जातात ते पुन्हा माघारी येत नाहीत. आणि त्यांना जीवनाचा मार्ग सापडत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 जे तिच्याकडे जातात त्यांच्यातून कोणी परत येत नाही, त्यांना जीवनाचे मार्ग साधत नाहीत; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तिच्याकडे जाणारा परत येत नाही किंवा जीवनाच्या मार्गावर येत नाही. Viz kapitola |