नीतिसूत्रे 2:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 कारण तिचे घर मरणाकडे खाली वाकले आहे. आणि तिच्या वाटा तुला त्या कबरेत असलेल्याकडे घेऊन जातात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तिच्या घरातून मृत्युमुखाकडे वाट आहे, तिच्या वाटा मेलेल्यांकडे जातात; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 निश्चितच तिच्या घराची वाट मृत्यूकडे नेते आणि तिचे मार्ग मृतांच्या आत्म्यांकडे घेऊन जातात. Viz kapitola |