नीतिसूत्रे 2:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 ते तुला वाईट मार्गापासून सोडविल, कपटी गोष्टी बोलणाऱ्यापासून, सोडवायला तो तुला संभाळील, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 म्हणजे कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टी करणार्या मनुष्यांपासून, तो तुला दूर ठेवील; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 सुज्ञान तुला दुष्ट माणसांच्या मार्गापासून आणि शब्द विकृत करणार्या माणसांपासून दूर ठेवील. Viz kapitola |