Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 19:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 जो कोणी ज्ञान मिळवतो तो आपल्या जिवावर प्रेम करतो, जो कोणी सुज्ञता सांभाळतो त्यास जे काही चांगले आहे ते मिळेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 जो ज्ञान संपादन करतो तो आपल्या जिवावर प्रेम करतो; ज्याच्या ठायी सुज्ञता असते त्याचे कल्याण होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 जो सुज्ञता मिळवितो, तो त्याच्या जीवनावर प्रीती करतो; आणि जो समंजसपणाची आवड धरतो, तो लवकर समृद्ध होतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 19:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy