नीतिसूत्रे 19:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 खोटा साक्षीदार शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, आणि जो कोणी लबाड्या करतो तो सुटणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 खोटी साक्ष देणार्याला शिक्षा चुकणार नाही; लबाड बोलणारा सुटणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 खोट्या साक्षीदाराला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. आणि खोटे शब्द ओतणार्याची सुटका होणार नाही. Viz kapitola |