नीतिसूत्रे 19:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 भ्रष्ट साक्षीदार न्यायाची थट्टा करतो आणि वाईटाचे मुख अन्याय गिळून टाकते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 अधम साक्षी न्यायाची विटंबना करतो; दुर्जनांचे मुख अन्याय गिळते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 भ्रष्ट साक्षीदार न्यायाची अवहेलना करतात; दुष्टांचे मुख दुष्टता गिळून टाकतात. Viz kapitola |