नीतिसूत्रे 19:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जो कोणी आपल्या पित्याला लुटतो, व आईला हाकलून लावतो, तो मुलगा लाज आणि दोष आणणारा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 जो आपल्या बापाशी दंडेली करतो व आपल्या आईला हाकून लावतो, तो लज्जा व अप्रतिष्ठा आणणारा मुलगा होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 जे कोणी त्यांच्या वडिलांना लुटतात आणि त्यांच्या आईला हाकलून देतात, ती अशी संतान आहे जी लज्जा व अप्रतिष्ठा यांना कारणीभूत होते. Viz kapitola |