नीतिसूत्रे 19:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 निंदकाला तडाखा मार म्हणजे भोळा समंजस होईल, बुद्धिमानाला शब्दाचा मारा कर म्हणजे त्यास ज्ञान कळेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 निंदकाला ताडन कर म्हणजे भोळा शहाणपणा शिकेल. समंजसाला वाग्दंड कर म्हणजे त्याला कळेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 निंदकाला चाबकाचा मार द्या, म्हणजे साधाभोळा धडा शिकेल; सुज्ञांना फटकारणी करा, म्हणजे ते अधिक सुज्ञ होतील. Viz kapitola |